Posts

    ॐ गणेशाय नमः                           SHRI SANT BHIKARAM MAHARAJ  श्री संत भिकाराम महाराज  परिचयात्मक मनाने ध्यास हा धरीला जाऊ आष्टयास बघण्याला,  औलीया संत नांदत से भिकाजी म्हणती जन त्याला                      वर्धा नदीच्या काठी वसलेल्या अष्टा ( वडाळा) या छोट्याश्या गावी एक गरीब कुटुंबात २९ जनेवरी १९५४ रोजी श्री संत भिकाराम महाराजांचा जन्म झाला। भिकाराम महाराज यांचा जन्म एक साधारण बाळ सारखं झाल होत।  भि काराम महाराज यांच मूड नाव नारायण आणि त्यांचे वडील गोपाळराव व आई यशोदा।  साधारणतः वायाचे २० ते २२ व्या वर्षी त्यांचे डोक्यात वेडेपण शिरले।  त्यामुळे ते जंगलों जंगली उघड्या अवस्थेत फिरायचे कोणावरही मारायला धावायचे।  त्यामुळे घरादारात व गावकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते।  विशेषतः आया बायांमध्ये फारच भिंतीचे वातावरण पसरले होते।  त्यांचा वर बरेच उपचार करण्यात आले।  परंतु काही...
Image
* बाबांचे मंत्र * श्री संत भिकाराम महाराज  ॐ परम तत्वाय नारायणाय श्री गुरुभ्यो नमः ॐ श्री दत्तात्रय स्वामी भिकाराम महाराज की जय गोपला गोपला जय भिकाजी नंदन गोपला ॐ भिकाराम नमो नमः हरी ॐ शांती 
Image
ॐ श्री गणेशाय नमः श्री संत भिकाराम महाराज *    प्रार्थना स्रोत्र व आरती  * श्री संत भिकाराम महाराज भक्तांना दर्शन देतांना      भिकाराम नामाचा करा जय जयकार सुखाचे आगर पायरीशी   श्री संत भिकाराम महाराज   आश्रम आष्टा ( वडाळा )  ता. धामणगांव रेल्वे जि. अमरावती